Wednesday, 2 March 2022

 स्टार प्रवाह वर सादर होणाऱ्या "मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद"च्या कालच्या आणि आजच्या भागात, कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणून मराठी पद्धतीने नटूनथटून आलेल्या सिद्धार्थ चांदेकरने मराठीचे, कवीवर्य कुसुमाग्रजांचे गोडवे इंग्रजाळलेल्या मराठीत गायले. तसेच ह्या स्पर्धेचे तिन्ही परीक्षक सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांनी देखील नेहमी प्रमाणे इंग्रजी शब्दांचा विपुल प्रमाणात वापर केला.

आणि ह्या पद्धतीने लहानग्या स्पर्धकांसमोर एक आदर्श मराठी दिनाची औपचारिकता पूर्ण झाली. २७ फेब्रुवारी २०२२

No comments:

Post a Comment